कृपया कॉपी करू नका

आपल्या पत्नीच्या मृत्यू धडा घेऊन त्याने केले आपल्या मुलाचे अवयव दान !एकदा आवश्य वाचा प्रेरणादायी

Google+ Pinterest LinkedIn Tumblr +

आपल्या पत्नीच्या मृत्यू धडा घेऊन त्याने केले आपल्या मुलाचे अवयव दान !एकदा आवश्य वाचा प्रेरणादायी

आपल्या आयुष्यात काही घटना अशा घडत जातात की आपल्याला त्यातून आयुष्यात खूप काही शिकायला मिळते. आणि त्यामुळेच आपल्याला कधीकधी आयुष्यात काही वेगळे करण्यासाठी प्रेरणा मिळत असते. एक अशीच घटना राजस्थान मधील कोटा येथे घडली आहे. जिथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या मृत्यूमुळे असा काही धडा मिळाला की त्यातून त्याने आपल्या मुलाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला.

आपल्या पत्नीच्या मृत्यू धडा घेऊन त्याने केले १९ वर्षाचा विशाल कपूर बिसीए मध्ये पहिल्या वर्षात शिकत होता. १६ मार्च या दिवशी तो आपल्या मित्रांसोबत बाईक वर जात असताना हँगिंग ब्रीज येथे एक्सीडेंट मध्ये जखमी झाला होता. त्याला लगेच हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते डोक्याला जबरदस्त मार लागल्यामुळे त्याला आईसीयू मध्ये भरती करण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी रात्री डॉक्टरांनी त्याला ब्रेन डेड घोषित केले… त्यानंतर विशालच्या बाबांवर दुःखाचा डोंगर कोसळला परंतु तरीही या अवस्थेत त्यांनी स्वत ला धीर दिला आणि एक निर्णय घेतला.

आपल्या पत्नीच्या मृत्यू धडा घेऊन त्याने केले विशालच्या बाबांनी विषालचे अंग दान करण्याचा निर्णय घेतला कारण त्याच्यावर सहा वर्षांपूर्वी असा एक प्रसंग आला होता की ज्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीला गमावले होते. त्यांची पत्नी म्हणजे विषालची आई हिला किडनी न मिळाल्यामुळे तिला जीव गमवावा लागला होता. आणि म्हणूनच जर का आपल्या मुलाच्या अवयवामुळे तीन ते चार लोकांचे जीव वाचू शकत असतील तर ते दान करायला हवे असा निर्णय विशालच्या बाबांनी घेतला आणि सर्व कागद पत्र प्रक्रिया करून त्यांनी विशालचे अवयव दान केले त्यासाठी मेडिकल कॉलेज सोबत संपर्क केले.

आपल्या पत्नीच्या मृत्यू धडा घेऊन त्याने केले मित्रानो तुम्ही आम्ही सुद्धा असा निर्णय घेणे गरजेचे आहे कारण तुमच्या एका निर्णयामुळे कुणाचा तरी जीव वाचू शकतो. मित्रानो आम्ही तुमच्यासमोर न्यूज, हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो. तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.

©All Rights Reserved Jagruk News Media

Share.

Leave A Reply