कृपया कॉपी करू नका

शाहरुख खान बरोबर बसलेला हा व्यक्ती कोण आहे आणि का बसला आहे कारण तुम्हाला आश्चर्य वाटेल.

Google+ Pinterest LinkedIn Tumblr +

शाहरुख खान बरोबर बसलेला हा व्यक्ती कोण आहे आणि का बसला आहे कारण तुम्हाला आश्चर्य वाटेल.

मित्रांनो आज आम्ही व्यक्ती बद्दल चर्चा करुन आहोत जो शाहरुख खानच्या बाजूला बसल्यामुळे सध्या त्यांचा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. वास्तविक हा फोटो कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या सामन्यात शाहरुख खानचा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे परंतु हा शाहरुख खानमुळे नव्हतं, तर त्याच्या जवळ बसलेल्या अज्ञात व्यक्तीमुळे होत आहे.

शाहरुख खान बरोबर बसलेला हा व्यक्ती कोण आहेशाहरुख खानच्या बाजूला बसलेला मुलगा सामान्य माणूस नाही. आपण त्या मुलाबद्दल जाणून घेतल्यानंतर आश्चर्यचकित व्हाल. या व्यक्तीच्या त्वचेच्या रंगामुळे बर्याचजणांनी त्यावर मजा केली पण हा सामान्य माणूस नाही. स्टेडियमच्या व्हीआयपी स्टँडमध्ये शाहरुखच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीचे नाव एटली कुमार आहे.

शाहरुख खान बरोबर बसलेला हा व्यक्ती कोण आहे
व्हीआयपी स्टँड बसल्यानंतर तुम्हाला हे माहित असावे की हा मुलगा एक विशेष व्यक्ती असेल. हा मुलगा तमिळ चित्रपट उद्योगाचा सुप्रसिद्ध चेहरा आहे. तमिळनाडूच्या मदुराई गावात जन्मलेला एटलीचे पूर्ण नाव ऍटली अरुण कुमार आहे. तो सन 2013 मध्ये ‘राजा राणी’ चित्रपटने चित्रपटात उद्योगात पदार्पण केले तमिळ चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा-लेखक म्हणून तो काम करत आहे. तमिळ चित्रपटांमध्ये तो खूप सुप्रसिद्ध व्यक्ती आहे.

मित्रानो आम्ही तुमच्यासमोर न्यूज, हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो. तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.

©All Rights Reserved Jagruk News Media

 

Share.

Leave A Reply