कृपया कॉपी करू नका

गौतम गंभीरने विराट कोहली बाबत केलेली भविष्यवाणी ठरली खरी

Google+ Pinterest LinkedIn Tumblr +

सामना सुरू होण्यापूर्वी गौतम गंभीर ने विराट कोहलीच्या कर्णधार विषयी प्रश्न निर्माण केले होते की विराट कोहली एक उत्तम कर्णधार आहे पण आजच्या संघाची निवड करताना चूक केली. रॉयल चॅलेंजर बँगलोर संघाची पहिल्या सामन्यातील प्रदर्शन पाहता गौतम गंभीरने केलेली विराट कोहलीच्या कर्णधारी विषयी म्हणने खरे ठरले आहे. कारण चेन्नईच्या स्पिन खेळपट्टी समोर चार जलदगती गोलंदाज खेळवले होते.

Source – Google

उमेश यादव, मोहमद सिराज, शिवम दुबे, नावादीप सैनी असे जलदगती गोलंदाज खेळवले होते याउलट चेन्नई संघाने आपल्या संघामध्ये हरभजन सिंग, इम्रान ताहीर, रवींद्र जडेजा सारखे स्पिनर्स खेळवले होते. विराट कोहलीला खेळपट्टीनुसार आपल्या संघामध्ये जास्त स्पिनर्स खेळण्याचे सोडून त्याने आपल्या संघामध्ये जलदगती गोलंदाजांची भरणा केली होती. त्यामुळे विराट कोहलीच्या कर्णधारी विषयी केलेल्या गौतम गंभीरचे म्हणने खरे ठरले म्हणायला हरकत नाही.

Source Google

मित्रानो तुम्हाला काय वाटते येणाऱ्या सामन्यामध्ये विराट कोहलीची बंगलोर टीम कुठपर्यंत मजल मारेल.

Share.

Leave A Reply