कृपया कॉपी करू नका

धोनी आणि साक्षीच्या फॉर्म हाऊस वर यासाठी पोहोचली भारतीय किर्केट टीम !एकदा आवश्य जाणून घ्या.

Google+ Pinterest LinkedIn Tumblr +

धोनी आणि साक्षीच्या फॉर्म हाऊस वर यासाठी पोहोचली भारतीय किर्केट टीम !एकदा आवश्य जाणून घ्या.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्या एकदिवसीय सामन्यासाठी टीम इंडिया रांची येथे पोहोचला आहे, रांची हे महेंद्रसिंग धोनीचे होमटाऊन आहे, ज्यामुळे धोनी आणि साक्षी यांनी भारतीय संघासाठी जेवणाची व्यवस्था केली होती, शिखर धवन आणि मोहम्मद शामी यांनी या डिनर पार्टीचे फोटो त्याच्या अधिकृत Instagram खात्यावर शेअर केले आहेत.

धोनी आणि साक्षीच्या फॉर्म हाऊस ही डिनर पार्टी महेंद्रसिंग धोनी आणि त्यांची पत्नी साक्षी यांनी आयोजित केली होती, या डिनर पार्टीला संपुर्ण किर्केट संघ आले होते, महेंद्रसिंग धोनीचा फार्म हाऊस रांची पासून 15 किलोमीटर अंतरावर कैलाशपती या फार्म हाऊस येथे डिनर पार्टी आयोजित केली होती आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या मालिकेतील तिसरे सामना मार्च मध्ये रांची येथे खेळले जाणार होतो, त्यावेळी भारतीय किर्केट टीम रांची येथे पोहोचली होती आणि रांची हे महेंदसिंग धोनी यांचे होमटाऊन आहे.

धोनी आणि साक्षीच्या फॉर्म हाऊस रांचीमध्ये पोहोचल्यावर धोनी आणि टीम इंडियाला सन्मानित करण्यात आले, धोनी आणि धोनी यांचे नारे संपुर्ण विमानतळावर आणि ते बाहेर येईपर्यंत होतो. भारतीय किर्केट टीमला प्रोत्साहन देत चाहत्यांनी त्यांचे सॉगत केले. अश्याच नवीन नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या फेसबुक पेज लाईक करा आणि सर्व क्षेत्रातील घडामोडीची माहिती आपल्या पर्यंत अण्याचा प्रयत्न आम्ही नेहमी करत असतो धन्यवाद.

धोनी आणि साक्षीच्या फॉर्म हाऊस मित्रानो आम्ही तुमच्यासमोर न्यूज, हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो. तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.

©All Rights Reserved Jagruk News Media

Share.

Leave A Reply